Friday, 20 November 2026

Maharashtra Edition

Every story, covered left, center, and right — across every state.

PoliticsMaharashtra

Dadarची अस्मिता की बाबासाहेबांचा सन्मान? चैत्यभूमी नामांतराच्या विरोधामागचं राजकारण

दादरच्या अस्मितेचा मुद्दा पुढे करून चैत्यभूमी नामांतराला विरोध का केला जातोय? बाबासाहेबांच्या जागतिक महत्त्वापुढे स्थानिक अस्मिता उभी करण्यामागचं राजकारण, मराठी अस्मितेच्या नावाने होणारं जातीय ध्रुवीकरण आणि नामांतराच्या वादातील विरोधाभास समजून घेण्यासाठी मुकुल निकाळजे यांचा हा परखड लेख नक्की वाचा.

1 source00
L 100%

Showing 7 of 2435