Front page
PoliticsMaharashtra

NSEचा IPO : भारताच्या शेअर बाजाराचा बदलता चेहरा!

NSEचा IPO म्हणजे केवळ एका मोठ्या स्टॉक एक्सचेंजच्या लिस्टिंगची घटना आहे का? BSEच्या ‘रिंग’पासून स्क्रीन-बेस्ड ट्रेडिंगपर्यंत भारतीय शेअर बाजाराचा चेहरामोहरा कसा बदलला? हर्षद मेहता घोटाळ्यानंतर NSEची गरज का निर्माण झाली आणि आज कोट्यवधी गुंतवणूकदारांच्या सहभागामागे या संस्थेची नेमकी भूमिका काय आहे? भारताच्या वित्त भांडवलशाहीचा हा प्रवास समजून घ्या अर्थतज्ज्ञ संजीव चांदोरकर यांच्याकडून

0

Leans left of center

100% L0% C0% R

1 outlet covering this story

Bias Comparison

No AI summary generated for this bucket yet.

1 Article

Discussion (0)

Sign in to share your opinion.
  • No comments yet — be the first to weigh in.